आद्रा नक्षत्रामधील चंद्रामुळे वज्र नावाचा योग जुळून येत आहे. या नक्षत्रामध्ये चंद्रासोबत वृषभ राशीतील शुक्र काही लोकांवर भारी राहील. शुक्र-चंद्राच्या जोडीमुळे खर्च आणि नुकसान होऊ शकते. व्यर्थ खर्च आणि वादामध्ये अडकू शकता. 12 पैकी सहा राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये अडचणींना सामोरे जावे लागू शकते. इतर सहा राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...