आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी स्वाती नक्षत्रामध्ये गुरु-चंद्राची जोडी असल्यामुळे राजयोग जुळून येत आहे. 12 पैकी 6 राशीच्या लोकांना याचा थेट फायदा होईल. या शुभ योगामुळे जॉब आणि बिझनेसमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. कामामध्ये नशिबाची साथ मिळेल. इतर सहा राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

बातम्या आणखी आहेत...