आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूर्य, चंद्र, बुध आणि गुरु तुळ राशीमध्ये आहेत. या 4 ग्रहांचा शुभ प्रभाव 9 राशींवर असणार आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे काही लोकांचे इनकम वाढू शकते. नियोजित काम पुर्ण होण्याचे योग आहेत. शुक्रवारचे ग्रह अडचणीत असणा-या लोकांना आराम देतील. नोकरी करणा-या लोकांवर त्यांचे वरिष्ठ खुश होऊ शकतात. लव्ह लाइफ आणि आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त शुक्रवारी कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी थोडे सांभाळून राहावे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या संपुर्ण राशीफळ...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...