आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांच्या कामामध्ये घ्यावी लागेल रिक्स, या 7 राशीचे लोक राहतील लकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी मृगशिरा नक्षत्र नक्षत्र असल्यामुळे 12 पैकी 7 राशीचे लोक लकी राहतील. या नक्षत्राचा स्वामी मंगळ असल्यामुळे प्रॉपर्टी आणि कर्जाशी संबंधित अपूर्ण कामे पूर्ण होतील. नोकरी-बिझनेस आणि पैशांच्या बाबतीत रिस्क घ्यावी लागले परंतु सात राशीचे लोक यामध्ये लकी राहतील. या व्यरतिरिक्त व्यघात नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे पाच राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार... 
बातम्या आणखी आहेत...