आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 शुक्रवारी श्रवण नक्षत्राचा चंद्र शनी आणि केतूमध्ये राहील. यामुळे ग्रहण आणि धूम्र नावाचे 2 अशुभ योग जुळून येत आहेत.  याचा अशुभ प्रभाव जवळपास सर्व राशीच्या लोकांवर राहील. परंतु 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी जास्त सावध राहावे. या ग्रह स्थितीमुळे खर्च आणि तणाव वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे अडकू शकतात. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

बातम्या आणखी आहेत...