आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी 12 पैकी 9 राशीच्या लोकांना नशिबाची मदत मिळेल. या लोकांना आर्थिक व्यवहारात फायदा होईल तसेच नुकसानीपासून दूर राहाल. यासोबतच ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होती. या व्यतिरिक्त इतर तीन राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
बातम्या आणखी आहेत...