शुक्रवारी शुक्र आणि चंद्र समोरासमोर राहतील. यामुळे 12 पैकी 4 राशीच्या लोकांचा खर्च वाढू शकतो, तसेच धनहानी होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर आठ राशीच्या लोकांसाठी दिवस ही खास राहील. यामधील काही लोकांना शुक्र ग्रहामुळे नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. अडकलेला पैसा मिळेल. लव्ह-लाईफच्या बाबतीत शुक्रवार खास राहील.
पुढील स्लाईड्सवर वाचा, शुक्रवारचे संपूर्ण राशीफळ....