आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे मृत्यू नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यासोबतच कर्क राशीमध्ये राहू-चंद्र ग्रहण योग तयार करत आहेत. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील. या राशीच्या लोकांना धनहानी होऊ शकते. ग्रहांची ही स्थिती काही लोकांना चुकीचे निर्णय घ्यायला लावू शकते. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

बातम्या आणखी आहेत...