आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत चतुर्दशी : आज करा हे उपाय, वर्षभर तुमच्यावर राहील श्रीगणेशाची कृपा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार, भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी(5 सप्टेंबर, मंगळवार) तिथीला 10 दिवसीय गणेशोत्सवाची सांगता होईल. ज्योतिष शास्त्रानुसार या शुभ योगामध्ये काही विशेष उपाय केल्यास भगवान श्रीगणेश आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तुम्हालाही या विशेष संधीचा लाभ घेण्याची इच्छा असेल तर हे उपाय विधीव्रत पद्धतीने करा...

पुढील स्लाइड्समध्ये जाणून घ्या, श्रीगणेशाला प्रसन्न करण्याचे राशीनुसार काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...