आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज शुभ योगात करा श्रीगणेशाला प्रसन्न करणारे हे सोपे उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी व्रत केले जाते. हे व्रत मंगळवारी आल्यास याचा अंगारक गणेश चतुर्थी म्हणतात. या महिन्यात आज (7 नोव्हेंबर, मंगळवार) हा योग जुळून येत आहे. या दिवशी श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी उपवास केला जातो आणि संध्याकाळी चंद्रदेवाची पूजा. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास तुमचे बडॅलक दूर होऊन श्रीगणेशाची कृपा प्राप्त होऊ शकते. हे उपाय उज्जैनचे ज्योतिषी पं. प्रफुल्ल भट यांनी सांगितले आहेत.

श्रीगणेशाला प्रसन्न करण्याचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..
बातम्या आणखी आहेत...