Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Astrological Measures For Shani And Surya In marathi

सूर्य-शनिचे दोष नष्ट करण्यासाठी करा हे 5 उपाय, दूर होऊ शकतात अडचणी

जीवनमंत्र डेस्क | Update - Jun 12, 2017, 09:08 AM IST

सूर्य तेजस्वी ग्रह असून शनि मंद गतीचे चालणार ग्रह आहे. सूर्य पिता आणि शनि पुत्र आहे.

 • Astrological Measures For Shani And Surya In marathi
  सूर्य तेजस्वी ग्रह असून शनि मंद गतीचे चालणार ग्रह आहे. सूर्य पिता आणि शनि पुत्र आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य-शनी एकाच स्थानात असल्यास तो व्यक्ती आपल्या मुलाला घाबरतो. जर मुलगा स्वतंत्र राहत असेल तर सूर्य-शनीचा योग मतभेद निर्माण करतो. सूर्य-शनि सोबत असल्यामुळे मुलाचे वडिलांशी जमत नाही किंवा वडिलांची मदत मिळत नाही.
  - सूर्य-शनि समसप्तक म्हणजेच एकमेकांच्या समोरासमोर असल्यास वडील आणि मुलामध्ये वैचारिक मतभेद निर्माण होऊ शकतात.
  - सूर्य लग्न स्थानात आणि शनि सप्तम स्थानात असल्यास हा योग कुटुंबातील सदस्यांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण करतो.
  - आरोग्य बिघडते. वाणीवर नियंत्रण राहत नाहीमी यामुळे काम बिघडते. आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.
  - सूर्य तृतीय आणि शनि नवम स्थानात असल्यास या योगामुळे भाऊ, मित्र, पार्टनरसोबत ताळमेळ बसत नाही. भाग्याची मदत मिळत नाही. धर्म-कर्मावर विश्वास राहत नाही.
  - चतुर्थ स्थानात सूर्य आणि दशम स्थानात शनि असल्यामुळे पिता-पुत्र सोबत राहत नाहीत.
  - पाचव्या आणि अकराव्या स्थानातील समसप्तक योग व्यक्तीच्या शिक्षणामध्ये बाधक बनू शकतो.
  - एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील आठव्या आणि अकराव्या स्थानात सूर्य-शनीचा समसप्तक योग असल्यास डोळ्यांशी संबंधित आजार होतात. कोर्ट प्रकरणात यश मिळते.
  - ज्योतिर्विद डॉ. दीक्षा राठी
  drathi1124@gmail.com

  सूर्य-शनीच्या अशुभ योगाचा प्रभाव दूर करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..

 • Astrological Measures For Shani And Surya In marathi
 • Astrological Measures For Shani And Surya In marathi
 • Astrological Measures For Shani And Surya In marathi
 • Astrological Measures For Shani And Surya In marathi

Trending