आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचे 4 उपाय, कोणताही 1 रोज केल्यास उजळू शकते तुमचे भाग्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहदोष असल्यास त्याला नशिबाची साथ मिळत नाही आणि यश प्राप्त करणे अवघड जाते. येथे जाणून घ्या, काही खास उपाय ज्यामुळे कुंडलीतील दोष दूर होण्यास मदत होईल.

- शिवपुराणानुसार देवांचे देव महादेव अत्यंत भोळे असून कोणत्याही भक्ताने भक्तिभावाने त्यांना केवळ एक पाणी अर्पण केले तरी ते प्रसन्न होतात. महादेवाला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे. रोज सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर तांब्याच्या कलशाने महादेवाला जल अर्पण करावे. यासोबतच ऊँ नम: शिवाय मंत्राचा जप करावा.

इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...