दुर्भाग्य दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये विविध प्रकारचे उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमध्ये एक उपाय म्हणजे हातामद्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धातू आणि रत्नांची अंगठी धारण करणे. ज्योतिषाचे एक अभिन्न अंग आहे वास्तू आणि वास्तू शास्त्रामध्ये अंगठीशी संबंधित एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. उपायानुसार दुर्भाग्य दूर करण्यासाठी कासवाची आकृती असलेली अंगठी धारण करावी. येथे जाणून घ्या, कासवाच्या अंगठीशी संबंधित काही खास गोष्टी.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या अंगठीशी संबंधित इतर काही खास गोष्टी...