आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​हिरा धारण करण्याची इच्छा असल्यास लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा होईल नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिरा असे एकमेव रत्न आहे, ज्याकडे सर्वजण आकर्षित होतात. हिरा केवळ दागिन्यांची शोभा वाढवत नाही तर  याच्या प्रभावाने आपले आयुष्यही बदलू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार हिरा शुक्र ग्रहाशी संबंधित रत्न आहे. हिऱ्याच्या शुभ फळाने व्यक्तीला सुख-समृद्धी आणि धनलाभ प्राप्त होतो. याउलट अशुभ प्रभावाने व्यक्तीच्या जीवनातील अडचणी वाढतात. हिरा सर्वांसाठी शुभ नसतो. येथे जाणून घ्या, हिऱ्याशी संबंधित काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...