आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोती धारण केल्याने दूर होतात हे आजार, इतरही आहेत फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोक ज्योतिषीय लाभासाठी मोती धारण करतात, परंतु यामुळे आरोग्य लाभही होतात. मोती चंद्राचे रत्न आहे. हे धारण केल्याने मानसिक शांती मिळते आणि त्वचा रोग दूर होतात. पर्ल किंवा मोत्याचा रंग चमकदार, पांढरा असतो. चंद्र ग्रहाचे रत्न असल्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी हे फायदेशीर ठरते. मोती धारण करण्यापूर्वी एखाद्या ज्योतिष विद्वानाचा सल्ला अवश्य घ्यावा. कारण कुंडलीतील चुकीच्या योगामध्ये मोती धारण केल्यास अशुभ फळ प्राप्त होतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मोती धारण करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...

बातम्या आणखी आहेत...