आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्य पूजेच्या या विधीने शरीर राहते निरोगी आणि मिळते नशिबाची साथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्यदेवाला ग्रहांचा राजा मानले गेले आहे. यामुळे सूर्यदेवाची पूजा सर्व अडचणींमधून मुक्त करणारी मानली जाते. कुंडलीत सूर्य अशुभ असल्यास समाज-कुटुंबात मान-सन्मान मिळत नाही. आरोग्य समस्या निर्माण होतात. सूर्यदेवाचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायामधीलच एक उपाय म्हणजे सूर्यदेवाला सकाळी लवाद उठून अर्घ्य देणे. यासोबतच सूर्यनमस्कार घातल्यास आरोग्य चांगले राहते तसेच नशिबाची साथ मिळते. सूर्य नमस्कारचे 12 आसन असून प्रत्येक आसनाचा एक मंत्र आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सूर्य नमस्काराचे आसन आणि मंत्र...
बातम्या आणखी आहेत...