आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्र ग्रहणाच्या रात्री करा या 5 पैकी कोणत्याही 1 मंत्राचा जप, मिळतील शुभ फळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवार, 7 ऑगस्टच्या रात्री चंद्र ग्रहण आहे. शास्त्रानुसार, ग्रहण काळात पूजापाठ करू नये. याउलट मंत्र जप करावा. ग्रहण काळात करण्यात आलेल्या मंत्र जपामुळे अक्षय  पुण्य प्राप्त होते आणि मानसिक शक्ती वाढते. येथे जाणून घ्या, वेगवेगळ्या देवतांचे पाच सरळ मंत्र, यांचा जप ग्रहण काळात करू शकता.

इतर चार मंत्र जप जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...