आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनाला आकर्षित करतात या वस्तू, या शुभ मुहूर्तांवर आणाव्यात घरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या महिन्यातील 17 आणि 19 तारीख खूप खास आहे, कारण 17 तारखेला धनत्रयोदशी आणि 19ला लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे. हे दोन्ही सण धनाशी संबंधित आहेत. यामुळे या दोन्ही दिवसांमधील कोणत्याही एक दिवशी धन संबंधित केले गेलेले उपाय लवकर फळ प्रदान करतात. याच कारणामुळे या दोन्ही दिवसांमध्ये विविध उपायांच्या माध्यमातून धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो.

ज्योतिष आणि तंत्र शास्त्रामध्ये अशा विविध वस्तूंबद्दल सांगण्यात आले आहे, ज्या घरामध्ये ठेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या वस्तू धनाला आपल्याकडे आकर्षित करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तूंची माहिती देत आहेत. पुढे सांगण्यात आलेल्या 11 वस्तूंमधील कोणतही 1 वस्तू जर तुम्ही धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी घरामध्ये विधीपूर्वक स्थापित केली तर धनलाभ होण्याचे योग जुळून येतील.

धनत्रयोदशी व दिवाळीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये आणखी कोणकोणत्या वस्तू ठेवू शकता, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...