आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनत्रयोदशीच्या रात्री अन्नावर दिवा ठेवून लावा, हा आहे खास उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचांगानुसार कार्तिक मासातील अमावस्या तिथीला (19 ऑक्टोबर) सकाळी पितरांचे पूजन करावे आणि सूर्यास्तानंतर महालक्ष्मी पूजन करावे. पितरांचे पूजन दक्षिण दिशेला मुख करून करावे. दिवाळी काळात यमदेवासाठीसुद्धा दिवा लावण्याची प्रथा आहे. मान्यतेनुसार जे लोक या काळात यमदेवासाठी पूजा-पाठ करतात त्यांना त्यांना अकाली मृत्यूचे भय राहत नाही. येथे जाणून घ्या, दिवाळीच्या दिवशी यमदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय करू शकता...
बातम्या आणखी आहेत...