आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बरकत वाढवण्याचा उपाय : किन्नराकडून 1 नाणे घेऊन पाकिटात ठेवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवार, 19 ऑक्टोबरला महालक्ष्मी पूजनाचा विशेष दिवस आहे. या दिवशी करण्यात आलेल्या लक्ष्मी पूजेने घरातील गरिबी दूर होऊ होऊन सुख-समृद्धी वाढते. ज्योतिष शास्त्रामध्ये दिवाळीच्या दिवशी करण्यात येणारे खास उपाय सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, 10 सोपे उपाय...
बातम्या आणखी आहेत...