आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीला घराबाहेर पडताच एखादी सौभाग्यवती दिल्यास करा हा उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
19 ऑक्टोबरला दिवाळी असून या दिवशी धन प्राप्तीसाठी काही खास उपाय केले जातात. या दिवशी करण्यात आलेल्या उपायांचे फळ लवकर प्राप्त होते. तुम्हालाही देवी लक्ष्मीची कृपा हवी असल्यास, येथे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करा. हे उपाय सर्व राशीचे लोक करू शकतात.
बातम्या आणखी आहेत...