आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत दिवाळीचे 10 खास उपाय, यामुळे दूर होऊ शकते गरिबी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवार, 19 ऑक्टोबरला दिवाळी साजरी केली जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार दिवाळीला करण्यात आलेल्या लक्ष्मी पूजेने धन संबंधित दोष दूर होतात. लक्ष्मी पूजेसोबतच येथे सांगण्यात आलेले उपाय केल्यास निकट भविष्यात धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. येथे जाणून घ्या, दिवाळीला कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...
बातम्या आणखी आहेत...