आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशाप्रकारे करा अभ्यंग स्नान, वर्षभर प्राप्त होईल आरोग्य आणि पैसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीच्या एक दिवस आगोदर नरक चतुर्दशी (18 ऑक्टोबर, बुधवार) तिथी येते. या दिवशी दीपदान केले जाते आणि अकाली मृत्युपासून दूर राहण्यासाठी तसेच निरोगी शरीरासाठी यमदेवाची पूजा केली जाते. तसेच या दिवसाशी संबंधित एक प्राचीन प्रथा म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर स्नान करण्याची. यालाच अभ्यंग स्नान म्हणतात.
 
हिंदू धर्मग्रंथानुसार या चतुर्दशी तिथीला विशिष्ठ प्रकारच्या औषधीयुक्त गोष्टींनी स्नान केल्यास वर्षभर शरीर निरोगी राहते तसेच घरातील सुख-समृद्धीमध्ये वृद्धी होते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, नरक चतुर्दशीच्या दिवशी राशीनुसार कोणत्या औषधी तत्वाने स्नान करणे फायदेशीर ठरू शकते.
बातम्या आणखी आहेत...