आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीपूर्वी तुमच्यासोबत या घटना घडल्यास, लक्ष्मी येणार आहे तुमच्या दारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही व्यक्तीच्या पैशाशी संबंधित इच्छा केव्हा पूर्ण होणार, महालक्ष्मीची कृपा केव्हा होणार हे जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्रामध्ये काही संकेत सांगण्यात आले आहेत. मान्यतेनुसार हे संकेत मिळाल्यानंतर समजून घ्यावे की, व्यक्तीला लक्ष्मी कृपा प्राप्त होणार असून आर्थिक अडचणी नष्ट होणार आहेत. येथे जाणून घ्या लक्ष्मी कृपेचे 10 संकेत.

धनलाभ करून देणारे इतर 9 संकेत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...