आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वपित्री मोक्ष अमावस्येला करा हे उपाय, मिळेल पितृ दोषातून मुक्ती...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्राध्द पक्षातील अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. असे मानले जाते की, या दिवशी सर्व ज्ञात-अज्ञात पितरांचे श्राध्द केल्याने त्यांना मोक्ष प्राप्ती होते. यावेळी मंगळवारी 19 सप्टेंबरला अमावस्या आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या अमावस्येला काही विशेष उपाय केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि पितृ दोष कमी होतात. बुधवारी 20 सप्टेंबरलासुध्दा स्नान, दान अमावस्या आहे. यामुळे या दिवशी हे उपाय केले जाऊ शकतात. 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सर्वपित्री मोक्ष अमावस्येला तुम्ही कोण-कोणते उपाय करु शकता...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...