आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​वर्षातील शेवटचा गुरु-पुष्य योग आज, या उपायांनी वाढेल घराची सुख-समृद्धी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रानुसार, पुष्य सर्व नक्षत्रांचा राजा आहे. पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास शुभ नावाचा योग जुळून येतो. या योगामध्ये काही विशेष उपाय केल्यास घराची सुख-समृद्धी वाढते आणि आर्थिक कामामध्ये फायदा होतो. या महिन्यात 7 डिसेंबरला वर्ष 2017 मधील शेवटचा गुरु-पुष्य योग आहे. या दिवशी कोणते उपाय करावेत हे जाणून घेण्यासाठी, पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...