आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमची प्रत्येक अडचण दूर करू शकतात हे 7 उपाय, उद्या अवश्य करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथिला हरितालिका व्रत केले जाते. या दिवशी मुख्यतः देवी पार्वती आणि महादेवाची पूजा केली जाते. या व्रतामध्ये अविवाहित मुली मनासारखा पती मिळण्यासाठी विवाहित स्त्रिया पतीच्या अखंड सौभाग्यासाठी पूजन कर्म करतात. या वर्षी हे व्रत 24 ऑगस्ट गुरुरवारी आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास तुमच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...