आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माष्टमीचे 12 उपाय : कोणताही 1 केल्यास उजळू शकते तुमचे भाग्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 ऑगस्टला सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्यास देवी लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होतात आणि भक्तांवर कृपादृष्टी ठेवतात. हे उपाय केल्याने इच्छापूर्ती तसेच धन प्राप्तीचे योग जुळून येतात. तंत्र शास्त्रानुसार कोणतीही सिद्धी प्राप्त करण्यासाठी आणि इच्छापूर्तीसाठी चार रात्री सर्वश्रेष्ठ आहेत. यामधील जन्माष्टमीची एक रात्र आहे. तंत्र शास्त्रामध्ये या रात्रीला मोहरात्री म्हटले गेले आहे. जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही येथे सांगण्यात आलेले उपाय करू शकता.

जन्माष्टमीचे खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...