अभियंता म्हणजे जो आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अनुभवाच्या आधारे समस्येचे व्यावहारिक सोल्युशन सांगेल. सध्याच्या काळात अनेक तरुण इंजिनीयरिंगमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करतात परंतु यामध्ये प्रत्येकजण यशस्वी होतोच असे नाही. वास्तवामध्ये एखादा व्यक्ती या क्षेत्रामध्ये यशस्वी होणार की नाही हे जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्त्र आपली मदत करू शकते. आज 15 सप्टेंबर 'अभियांत्रिकी दिवसा'च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला कुंडलीतील अशा काही योगाची माहिती देत आहोत, ज्यावरून तुम्हाला या क्षेत्रामध्ये यश मिळणार की नाही हे समजू शकेल.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणते ग्रह आणि योग व्यक्तीला इंजिनियरिंग क्षेत्रामध्ये यश प्राप्त करून देऊ शकतात....