आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 वर्षांनंतर या शुभ योगात होणार गणेश स्थापना, वाचा पूजन विधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी उत्सव साजरा केला जातो. धर्म ग्रंथानुसार, या तिथीला, भगवान श्रीगणेशाचे प्राकट्य झाले होते, या वर्षी हा उत्सव 25 ऑगस्ट, शुक्रवारी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या वर्षी गणेश चतुर्थीला 60 वर्षानंतर दुर्लभ योग जुळून येत असून हा सर्वांसाठी शुभ राहील.

पं. शर्मा यांच्यानुसार 25 ऑगस्टला शुक्रवारी कन्या राशीमध्ये गुरु-चंद्राच्या युतीमध्ये गणेश स्थापना होईल. गणेशोत्सव 4 सप्टेंबर, सोमवारपर्यंत साजरा केला जाईल. म्हणजेच पूर्ण 11 दिवस. हा एक अद्भुत योग आहे. हा देशासाठी आनंददायक काळ राहील. 60 वर्षांपूर्वी 28 ऑगस्ट 1957 मध्ये असाच योग जुळून आला होता. तेव्हा कन्या राशीमध्ये गुरु-चंद्राच्या युतीमध्ये गणेश स्थापना झाली होती आणि 11 दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता.

पुढील स्लाईड्सवर वाचा, गणेश पूजन विधी आणि इतरही रोचक माहिती...
बातम्या आणखी आहेत...