आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्त नवरात्र आणि गुरुवारचा योग, हे उपाय दूर करतील भाग्य बाधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या आषाढ मासातील गुप्त नवरात्री चालू असून 2 जुलै रविवार पूर्ण होत आहे. नवरात्रीमध्ये येणाऱ्या गुरुवारचे विशेष महत्त्व आहे. यामुळे येथे सांगण्यात आलेले उपाय गुरुवारी केल्यास भाग्य बाधा दूर होऊ शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार गुरुला भाग्य आणि धर्म कारक ग्रह मानले जाते. कुंडलीतील गुरु शुभ स्थितीमध्ये असल्यास भाग्याची साथ मिळते. कुंडलीत गुरु ग्रहाशी संबंधित दोष असल्यास विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, नवरात्र आणि गुरुवारच्या योगामध्ये कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...