दिव्याची वात कोणत्या / दिव्याची वात कोणत्या दिशेला असल्यास त्याचे काय फळ मिळते?

जीवनमंत्र डेस्क

Jun 08,2017 11:04:00 AM IST
हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यापूर्वी दिवा लावला जातो. सकाळ-संध्यकाळी होणा-या पूजेमध्ये दिवा लावण्याची प्रथा आहे. दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी यासंदर्भात धर्म ग्रंथामध्ये विस्तृत माहिती मिळते. यासोबतच दिव्याची वात कोणत्या दिशेला असल्यास त्याचे काय फळ मिळते हे ही सांगण्यात आले आहे.

कोणत्याही शुभ कार्यापूर्वी दिवा लावताना खालील मंत्राचा उच्चार करावा.
दीपज्योति: परब्रह्म: दीपज्योति: जनार्दन:।
दीपोहरतिमे पापं संध्यादीपं नामोस्तुते।।
शुभं करोतु कल्याणमारोग्यं सुखं सम्पदां।
शत्रुवृद्धि विनाशं च दीपज्योति: नमोस्तुति।।

कोणत्या दिशेला दिव्याची वात असल्यास त्याचे काय फळ मिळते हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
X
COMMENT