आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवार+अमावस्या योग : 12 राशींसाठी राहील फलदायी, करा हे उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी कार्तिक मासात शनि अमावस्या आणि शोभन नावाचा शुभ योग 30 वर्षानंतर (18 नोव्हेंबर शनिवार) जुळून येत आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बेवाला यांच्यानुसार, यापूर्वी शनी अमावास्येला 1987 मध्ये हा योग जुळून आला होता. मान्यतेनुसार शनि अमावस्येच्या दिवशी शनिशी संबंधित उपाय केल्यास शनि दोषातून मुक्ती मिळते. 


हा योग शनीच्या साडेसाती आणि ढय्याने प्रभावित लोकांसाठी विशेष लाभकारी राहतील. सध्या शनी धनु राशीत मार्गी आहे. या काळात वृश्चिक, धनु आणि मकर राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहील. वृषभ आणि कन्या राशीवर ढय्याचा प्रभाव राहील.


राशीनुसार शनिदेवाचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...