आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किन्नरांना नाण्यावर ही गोष्ट ठेवून करावी दान, उजळू शकते तुमचे भाग्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळापासून किन्नरांना दान देण्याची प्रथा सुरु आहे. आजही घराबाहेर आलेल्या किन्नरांना रिमय हाताने परत पाठवले जात नाही. कारण किन्नरांच्या आशीर्वादमध्ये खूप शक्ती असते आणि यामुळे कोणत्याही व्यक्तीचे नशीब बदलू शकते.


ज्योतिष शास्त्रानुसार किन्नरांना दान केल्याने बुध ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात. बुध ग्रहाला नपुंसक ग्रह मानण्यात आले आहे, यामुळे किन्नरांना देण्यात आलेल्या दानामुळे बुध देव प्रसन्न होऊन आपल्याला बुद्धीशी संबंधित कामामध्ये लाभ प्रदान करतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय....

बातम्या आणखी आहेत...