आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नामध्ये स्वतःचा मृत्यू पाहिल्यास, हे घडू शकते तुमच्यासोबत?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या स्वप्नांचे जल वास्तविक जगापेक्षा खूप वेगळे असते. स्वप्नामध्ये लोक काहीही पाहू शकतात परंतु ते वास्तविक जगात असेलच असे नाही. उदा. काही लोक स्वप्नात मृतदेहाशी चर्चा करतात किंवा मृतदेहाला मिठी मारतात. या संदर्भातील माहिती ज्योतिष शास्त्रामध्ये देण्यात आली आहे. अशाप्रकारचे स्वप्न भविष्यात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे संकेत देतात. फक्त हे संकेत समजून घेण्याची आवश्यकता असते. आज आम्ही तुम्हाला भूत-प्रेत आणि आत्म्यांशी संबंधित स्वप्नांविषयी सांगत आहोत...
बातम्या आणखी आहेत...