आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनीच्या अशुभ प्रभावाने ग्रस्त असलेल्या लोकांनी अवश्य करावेत हे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनी म्हणजेच शनिश्चर ग्रह एक क्रूर ग्रह मानला जातो. हे सत्यसुद्धा आहे कारण, जेव्हा शनी एखाद्यावर वक्रदृष्टी टाकतो तेव्हा त्याला विविध संकटांना सामोरे  जावे लागते. परंतु शनी न्यायप्रिय देवता आहेत आणि चांगले काम करणाऱ्या लोकांना चांगले आणि वाईट काम करणार्यांना वाईट फळ प्रदान करतात.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शनीचे अशुभ प्रभाव कमी करण्याचे काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...