आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शकुन-अपशकुन : गाय रडताना दिसल्यास काय होऊ शकते तुमच्यासोबत?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये गाय पूजनीय आहे. भविष्यात घडणाऱ्या विविध घटनांचे संकेत फाय आपल्याला देते. शकुन शास्त्रानुसार, भविष्यात घडणाऱ्या घटना विविध माध्यमातून माहिती करून घेतल्या जाऊ शकतात. यामधल एक महत्त्वाचे आणि सोपे माध्यम म्हणजे पशु-पक्षी. गायसुद्धा यामधील एक आहे. येथे जाणून घ्या, गाईशी संबंधित काही खास शकुन-अपशकून.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, गाईशी संबंधित 6 संकेत...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...