आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज करा हे सोपे उपाय, प्रभू श्रीराम दूर करतील सर्व अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्गशीर्ष मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला लग्न पंचमी उत्सव साजरा केला जातो. मान्यतेनुसार त्रेता युगात याच तिथीला भगवान श्रीराम आणि देवी सीतेचे लग्न झाले होते. या वर्षी हा उत्सव आज (23 नोव्हेंबर, गुरुवार) आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी भगवान श्रीरामाला राशीनुसार नैवेद्य दाखवल्यास भक्ताच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात.


उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...