आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या मंगळवारी करा हे खास उपाय, महादेव दूर करतील दुर्भाग्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
3 ऑक्टोबरला मंगळ प्रदोष व्रत आहे. या दिवशी महादेवाची विशेष पूजा करण्याचे विधान आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास, महादेव प्रसन्न होऊन आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि यामुळे त्याचे दुर्भाग्य नष्ट होते. पुढे जाणून घ्या, महादेवाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...