आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार-एकादशी योगात करू शकता हनुमानाला प्रसन्न करण्याचे हे 5 उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. या एकादशीला भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी व्रत केले जाते. या महिन्यात ही एकादशी 20 जूनला मंगळवारी आहे. मंगळवारी एकादशी असल्यामुळे या दिवशी हनुमानाचे उपाय केल्यास तुमच्या सर्व अडचणी लवकर दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, हनुमानाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय.
बातम्या आणखी आहेत...