आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​मेष राशीच्या लोकांनी हे उपाय केल्यास दूर होईल हळू-हळू पैशांची तंगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो या किंवा अ पासून सुरु होत असेल यांची राशी मेष असते. या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, राशीनुसार काही खास उपाय केल्यास व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...