आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाम राशीनुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कोणता मोबाईल नंबर आहे लकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंक शास्त्रानुसार आपल्या आयुष्यात अंकांचे खूप महत्त्व आहे. आपण आपल्या लकी नंबरचा जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग केल्यास भाग्याशी संबंधित अडचणी नष्ट होतात. याच कारणामुळे बहुतांश लोक मोबाइल नंबरसुद्धा राशी आणि शुभ अंकानुसार घेतात. मोबाइल नंबर आपल्या राशीसाठी लकी असल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते. येथे जाणून घ्या, मोबाइलचा लकी नंबर कसा काढावा...


किरो अंक शास्त्रानुसार मोबाइल नंबरवरून मुळांक जाणून घेण्याचा विधी-
मोबाइल नंबरच्या सर्व दहा अंकांची बेरीज करून जो अंक प्राप्त होतो, तोच मुळांक असतो. मोबाइल नंबरची बेरीज केल्यानंतर 2 आणखी संख्या आल्यास पुन्हा त्या अंकांची बेरीज करावी. शेवटी 1 ते 9 मधील जो अंक असेल तो मुळांक समजावा.


उदा : एखाद्या व्यक्तीचा मोबाइल नंबर 9191919191 असेल तर यांची बेरीज 9+1+9+1+9+1+9+1+9+1 = 50 
5 + 0 = 5 अशाप्रकारे मुळांक होईल 5 .


पुढील स्लाईड्सवर वाचा, 12 राशींसाठी कोणकोणते मुळांक लकी राहतील...

बातम्या आणखी आहेत...