आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी जेष्ठा नक्षत्रामध्ये बुध आणि चंद्र असल्यामुळे 5 राशींना सांभाळून राहावे लागेल. यासोबतच इतर राशींनाही काहीना काही नुकसान होऊ शकते. हे दोन ग्रह एकमेकांचे शत्रू आहेत. हे एकाच नक्षत्रात आल्यामुळे धनहानिचे योग जुळत आहेत. कागद-पत्रांची कामे, हिशोब किंवा देवण-घेवाणीच्या प्रकरणात अडचणी वाढतात. नियोजित काम अचानक थांबू शकतात. याचा अशुभ प्रभाव जवळपास सर्वत राशींवर राहिल. परंतु मेष, वृषभ, कर्क, सिंह आणि धनु राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करु नजाणुन घ्या राशिनुसार राभिविष्य...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...