आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शनिवारी करा हे उपाय, श्रीराम पूर्ण करतील तुमची प्रत्येक इच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (30 सप्टेंबर, शनिवार ) विजयादशमी म्हणजे दसरा सण आहे. मान्यतेनुसार या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने श्रीरामाची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी श्रीरामाची राशीनुसार पूजा केल्यास ते भक्तावर लवकर प्रसन्न होतात आणि त्याचे सर्व कष्ट दूर करतात.

राशी आणि नाम अक्षर
मेष - चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ.
वृषभ - ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
मिथुन - का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
कर्क - ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
सिंह - मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
कन्या - ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
तूळ - रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
वृश्चिक - तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
धनु - ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
मकर - भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
कुंभ - गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
मीन - दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, श्रीरामाला कोणत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा....
बातम्या आणखी आहेत...