आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रीच्या महापर्वात राशीनुसार हे उपाय केल्यास पूर्ण होतील सर्व इच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विन मासातील शुक्लपक्ष प्रतिपदा तिथीपासून नवमीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केले जातो. यावर्षी हा उत्सव 21 सप्टेंबर, गुरुवारपासून 30 सप्टेंबर शनिवारपर्यंत साजरा केला जाईल. हे नऊ दिवस देवी दुर्गाची उपासना करून सिद्धी प्राप्त करण्यासाठी खूप विशेष मानले जातात. या नऊ दिवसांमध्ये व्यक्तीने राशीनुसार उपाय केल्यास त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...