आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिन्यात तुमच्या लाईफमध्ये अचानक होऊ शकतात हे मोठे बदल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोव्हेंबर महिन्यात 12 राशींवर सूर्य, बुध, शुक्र आणि शनीचा खास प्रभाव राहील. महिन्यातील पहिल्या दोन दिवसांमध्ये बुध आणि शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे काही लोकांना अचानक फायदा होईल आणि एक्स्ट्रॉ इन्कमचे योग जुळून येतील. यासोबतच काही दिवसांपूर्वी शनीने धनु राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे तणावातील लोकांना काहीसा आराम मिळेल. या व्यतिरिक्त महिन्याच्या मध्यकाळात सूर्याचे राशी परिवर्तन होत असल्यामुळे काही लोकांच्या जीवनात अचानक मोठे बदल घडू शकतात.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा महिना... 
बातम्या आणखी आहेत...