राहू सध्या कर्क राशीत असून 27 एप्रिल 2018 पर्यंत कर्क राशीच्या पुष्य नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. 3 जानेवारी 2019 मध्ये कर्क राशीच्या पुनर्वसू नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. 7 मार्च 2019 ला कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. केतू मकर राशीत असून 22 सप्टेंबर 2017 ला मकर राशीच्या श्रवण नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. 31 ऑगस्ट 2018 ला मकर राशीच्या उत्तराषाढा नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. 7 मार्च 2019 ला मकर राशीतून धनु राशीत प्रवेश करेल.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मार्च 2019 पर्यंत तुमच्या राशीवर राहू-केतूचा कसा प्रभाव राहील आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे...