कोणत्या राशीचा ग्रह / कोणत्या राशीचा ग्रह स्वामी कोण आहे, हे आहेत 12 राशींसाठी उपाय

जीवनमंत्र डेस्क

Jun 09,2017 10:01:00 AM IST
ज्योतिषमध्ये 12 राशी सांगण्यात आल्या असून प्रत्येक राशीचा ग्रह स्वामी वेगळा आहे. एकूण 9 ग्रह असून यामध्ये राहू आणि केतू छाया ग्रह मानले जातात. यामुळे हे दोन्ही ग्रह कोणत्याची राशीचे स्वामी नाहीत. इतर सात ग्रहांमध्ये सूर्य आणि चंद्र एक-एक राशीचे स्वामी आहेत. या व्यतिरिक्त मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी दोन-दोन राशींचे स्वामी आहेत.

ग्रह स्वामींच्या उपायाने दूर होऊ शकतात अडचणी...
व्यक्तीने राशीनुसार स्वामी ग्रहासाठी उपाय केल्यास त्याच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, कोणत्या राशीचा ग्रह स्वामी कोणता आहे आणि त्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात.
X
COMMENT