आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंडलीतील ग्रहदोष पूजा न करताही करू शकता दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्र उपायांमध्ये दानाला सर्वात जास्त महत्व आहे. असे म्हणतात की, ग्रहाशी संबंधीत दान केल्याने ग्रह शांती होते. पण हे सर्वांसाठी शक्य होत नाही, अशावेळी काय करावे. जर तुमचीही अशीच अडचण असेल आणि खुप प्रयत्नांनंतरही ग्रहांशी संबंधीत उपाय किंवा शांती करणे तुमच्याकडून शक्य होत नसेल, तर एक मुठभर धान्य तुमची मदत करू शकते.

ज्योतिष शास्त्रात प्रत्येक ग्रहाशी संबंधित काही खाद्य पदार्थ ठरलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला धान्याविषयी सागत आहोत. कशाप्रकारे तुम्ही ग्रहांशी संबंधित धान्य पक्षांना टाकून त्या ग्रहाच्या अशूभ प्रभावापासून दूर राहू शकता.
 
पुढील स्लाइडवर वाचा- उपाय...
बातम्या आणखी आहेत...