आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, किती रुद्राक्षांंच्या माळेने दूर होते कोणती अडचण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादेवाच्या पूजेमध्ये मंत्र जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ सर्वाधिक खास मानली जाते. मंत्र जपाची संख्या याच माळेने लक्षात ठेवली जाते. सामान्यतः जप करण्यासाठी 108 मण्यांची माळ उत्तम राहते, परंतु यापेक्षा कमी मणी असलेल्या माळेने मंतरचा जप केला जाऊ शकतो. शास्त्रानुसार रुद्राक्षाच्या वेगवेगळ्या संख्येच्या माळेने वेगवेगळ्या अडचणी दूर होऊ शकतात.

पुढील स्लाईड्सवर वाचा,  रुद्राक्ष माळेचे इतर काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...